मध्य प्रदेश पोलिस हे मध्य प्रदेश सरकारच्या गृह विभागाच्या थेट नियंत्रणाखाली काम करतात.
मध्य प्रदेश पोलीस खालील रँक वापरतात
अधिकारी
पोलीस महासंचालक (डीजीपी)
अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP)
पोलीस महानिरीक्षक (IGP)
पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी)
सहायक पोलिस महानिरीक्षक
पोलीस अधीक्षक (SP)
अतिरिक्त पोलीस अधीक्षक
असिस्टंट एसपी किंवा डेप्युटी एसपी